कांतापेठ टोलेवाही ग्रामपंचायत वर काँग्रेस चा झेंडा.
राजेंद्र वाढई : कार्यकारी संपादक!एस.के.24 तास
मुल : ग्रामपंचायत टोलेवाही उपसरपंच पदाची निवडून दिनांक 11-11-2022 ला काँग्रेस जेष्ठ नेते मा. संतोष भाऊ रावत जिल्हा म. स. बँक अध्यक्ष चंद्रपूर गुरु गुरुनुले काँग्रेस ता. अध्यक्ष राजेंद्र वाढई,राज मांदाळे,गोकुल मोहुर्ले,संजय मोहुर्ले, राकेश भोयर,अशोक कोडापे यांच्या मार्गदर्शना खाली ग्रामपंचायत टोलेवाही येथे सौ.वैशाली निकोडे सरपंच ग्रामपंचायत टोलेवाही यांच्या अध्यक्षते च्या खाली ग्रामसेवक गिरसावळे टोलेवाही यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली वैशाली निकोडे हे थेट जनतेतुन सरपंच पदी निवडून आली उपसरपंच पद निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारानी बहुमत अविरोधकांनी विक्की कान्हू येरमे यांची उपसरपंच पदी निवड केली उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य बाळा सातरे विक्की येरमे, सोनीताई भेंडारे,योगिता गुरदास मांदाळे या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडले.