गुरुदास गुरुनुले मूल तालुका काँग्रेसचे नवे अध्यक्ष.
राजेंद्र वाढई!एस.के.24 तास
मुल : गुरु गुरुनुले मूल तालुका काँग्रेसचे नवे अध्यक्ष
मूल तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी पत्रकार गुरु गुरनुले यांची निवड करण्यात आली आहे.
प्रदेश निवडणूक अधिकारी पालम राजू यांनी या नियुक्तीस मान्यता दिली असून, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस (प्रशासन व संघटन) प्रमोद मोरे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.