राष्ट्रवादी युवक कांग्रे
सचे प्रदेश अध्यक्ष महेबुबभाई शेख व युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितिनभाऊ भटारकर याची नागभीड येथे पदाधिकारी यांना धावती भेट.
एस.के.24 तास
नागभीड : शरद युवा संवाद यात्रा गड़चिरोली दौर्यावर आले असताना राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा. महेबुबभाई शेख व युवक प्रदेश कार्याध्यक्ष मा. नितिनदादा भटारकर यांनी नागभीड शहर येथे आम्हाला मोलाचा वेळ देऊन धावती भेट घेतली.यावेळी त्यांचे नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सोबत नवयुक्त राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष फय्याजभाई शेख व विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष सुजीतभाऊ उपरे उपस्थित होते..!
महेबुबभाई यांनी खुप थोड्या छोट्या वाक्यात मोलाचे मार्गदर्शन केले. नगरपरिषदसाठी मध्ये जोमात कामाले लागा नगरसेवक बना असे बोलत आमचा उत्साह वाढविला. यावळी शहर अध्यक्ष रियाजभाई शेख, युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे,विधानसभा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सोनकुसरे,युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बंटीभाई शेख व इतर उपस्थित होते.