मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली अंतर्गत चामौशी तालुक्यातील पालकाचा अभ्यास दौरा.


मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली अंतर्गत चामौशी तालुक्यातील पालकाचा अभ्यास दौरा.


एस.के.24 तास


चामोर्शी : दिनांक १९ ऑक्टोबर २०२२. ला  मॅजिक बस या संस्थेच्या वतीने  चामोर्शी तालुक्यातील ४१ पालकांनी धानोरा तालुक्यातील तुकुम गावात भेट देऊन ओला कचरा आणि सुका कचरा यांचा कशा प्रकारे व्यवस्थापन करू शकतो त्याची कशा प्रकारे विलेवाट लाऊन स्वताच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न वाढवणार आणि गावातील नागरिकांना उपजिविकाचा साधन कशा प्रकारे मिडवू शकतो हे त्या भेटि मधून शिकायला मिळाले. त्या गावामध्ये घरातील ओला कचरा सोबतचं परिसरातील काही औषधी वनस्पतीच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारे खत आणि विविध रोगावर रोगप्रतिबंधक औषध तयार करून शेतीसाठी वापरतात. सोबतच प्लास्टिक  बॉटल वापर करून त्या गावातील स्त्रीयांसाठी विश्रामगृह तयार करण्यात आलेले आहे.

हा कर्यक्रम पारपडण्यासाठी युवा मार्गदर्शक- प्रफुल निरुडवार, रोशन तिवाडे, पंकज शंभरकर, दीपक धपकस ,सोनी शिरकर, अश्विनी उराडे. यांचा सहकार्य होते तसेच संस्थेचे वरिस्ट अधिकारी प्रशांत लोखंडे, तालुका समन्वयक योगिता सातपुते यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम पार पडला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !