दोन दिवशीय समुदाय समन्वयकांचे सिटीझनशीप अँड कमुनिटी एंगेजमेंट अप्रोच प्रशिक्षण संपन्न.
एस.के.24 तास
भंडारा : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन स्केल प्रकल्प तालुका पवनी जिल्हा भंडारा चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मान.निक्की सर यांच्या मार्गदर्शनात व पवनी तालुक्याचे क्लस्टर म्यानेजर विनोद सर यांच्या नेतृत्वात दोन दिवशीय समुदाय समन्वयकांचे सिटीझनशीप अँड कमुनिटी एंगेजमेंट अप्रोच प्रशिक्षण पवनी तालुक्यातील लक्ष्मीरमा सभागृहात पार पडले.
1) या प्रशिक्षणामध्ये शाळा व गावामध्ये सुरू असलेल्या मॅजिक बस स्केल प्रकल्पाचा समुदाय समन्वयकांकडून आढावा घेण्यात आला.
2) प्रशिक्षणाचे नियोजित टॉपिक कव्हर करण्यात आले
3) CC ऍक्टिव्हिटी टास्क मध्ये ऍक्टिव्हिटी प्रोसेस, डॉकुमेन्टेशन प्रोसेस आणि कृती आराखडा तयार करून घेण्यात आला.
सदर प्रशिक्षणाला शिक्षण विभाग पंचायत समिती पवनी च्या एज्युकेशन को-आरडीनेटर बोरीकर मॅडम यांनी सदिच्छा भेट देऊन CC सोबत हितगुज केले व CC च्या कार्याची प्रशंसा केली,व प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.