शिवनगर प्रभाग क्र.09 मध्ये 3 महिन्यापासून बोर बंद. ; टंकी झाली शोभेची वस्तू.
एस.के.24 तास
नागभीड : मागील 06 महिन्यापासुन शिवनगर येथे पिन्याचा पाण्यासाठी एक बोर मारुन पाण्याची टंकी लावण्यात आली."बोरमध्ये अंदर पानी खींचनारा पंप (समरसिबल) लावुन आत टाकण्यात आले व त्याच बंद अवस्थेमध्ये पडून राहिले.
नंतर काही कलांतराने लाइन मीटर लावले व त्याला चेक केले असता पाणी येईना नंतर ते आतमधिल समरसिबल पंप तपासनीसाठी वर खेचला तर ते आत मध्ये फसुन टूटला या निष्काळपणाला नगरपरिषद पाणीपुरवठा पूर्णतहा जबाबदार आहे.सगळी सुविधा झाल्यानंतरच काम करायला हवे होते.
बोरला खुल्या अवस्थेमध्ये सोडल्यामुळे त्या बोरमध्ये दगड धोंडे घान कचरा सर्व त्यात पडला" पहिले टंकी लावली,महीने गेले पंप लावला नंतर मग लाइन मीटर लावले काय आहे.
प्रशासन या पाण्याचा टंकीसाठी कित्येक रूपये खर्च केले.परंतु हा खर्च नगरपरिषदच्या निष्काळजी पणामुळे खड्डात गेला तरी पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या लोकांसाठी लवकरात पाण्याची व्यवस्था करावी अशी मागनी,
शाहरुख़ शफी शेख
शहर अध्यक्ष - राष्ट्रवादी युवक कांग्रेस नागभीड