राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नागभीड तर्फे शरद युवा संवाद संपन्न.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नागभीड तर्फे शरद युवा संवाद संपन्न.


एस.के.24 तास


नागभीड : आज शरद युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा. महेबुबभाई शेख व प्रदेश कार्याध्यक्ष मा.नितिनदादा भटारकर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुका येथे आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नागभीड तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले....!



या वेळी नागभीड राममंदिरचौक येथील दुर्गाउत्सव मंडळ येथे दुर्गाचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युवकांची भव्य पायदळ ऱ्यालीसोबत शरद पवार साहेबांचे नारे व महेबुबभाईचे नारे लावत रुक्मिणी हाल येथे पोहोचल्यावर तेथेही भव्य स्वागत करण्यात आले...!

   

या नंतर नागभीड तालुक्यातील व नागभीड शहरातिल राष्ट्रवादी युवक कार्यकारणीचा आढावा मा. प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांनी घेतला....!


यावेळी युवक प्रदेशसरचिटनिस मा.कृपालदादा मेश्राम प्रदेशप्रतिनिधी, मा. मुनाजभाई शेख,विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष सुजीतदादा उपरे, कामगारसेल जिल्हा मा.फय्याज शेख वरोरा, विधानसभा अध्यक्ष मा. विलास भाऊ नेरकर, वरोरा युवक तालुका अध्यक्ष दिनेश मोहुलरे सोबत उपस्थित होते.


 मा.महेबुबभाई व मा.नितिनभाऊ सोबत सगळे मान्यवर आले मला मनस्वी आनंद झाला....!


 यावेळी उपस्थितांच्या समोर मा. महेबुब भाई यांच्यासह मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सांगत मनोगत व्यक्त केले....!


              व वेदांत आणि फासकोण महाराष्ट्र सरकारला दिड कोटी रोजगार देणारा प्रकल्प शिंदे सरकारने गुजरातमध्ये गेला याबद्द्ल युवकाचे रोजगार हिसकावले याब्बल माहिती दिली येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बांधणी गावपातळीवर करून संघटना अधिक बळकट करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सांगितले....!


             व यावेळेस विधानसभा अध्यक्ष डॉ रघुनाथ बोरकर, युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे,तालुका अध्यक्ष विनोद नवघड़े युवक तालुका अध्यक्ष प्रशांत गायकवाड़, शहर अध्यक्ष रियाज शेख,विधानसभा उपाध्यक्ष मंगेश सोनकुसरे,युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख, कार्याध्यक्ष सचिन बनकर, विद्यार्थी तालुका अध्यक्ष सिकंदर कास्तारवार अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष, बंटीभाई शेख,ज्येष्ठ नेते रामभाऊ शहाणे, ज्येष्ठ नेते श्रीराम सहारे,प्रभाग प्रमुख श्रावन धारने, प्रभाग अध्यक्ष जितु चौधरी, युवा नेते शेखर नारायने,अक्षय उइके,जिल्हा सचिव वासुदेवरावजी भूते,शांताराम रंध्ये,माजी तालुका अध्यक्ष अरविदभाऊ मोरांड, युवक शहर उपाध्यक्ष साहिल शेख, फारुख शेख, दिलीपभाऊ कंकलवार ,महिला तालुका अध्यक्ष निर्मलाताई रेवतकर, महिला शहर अध्यक्ष, वनिताताई सोनकुसरे, महिला जिल्हा उपाध्यक्ष मंजुषाताई नारायने आदी मान्यवर उपस्थित होते..!



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !