वाघाच्या हल्यात शेतकरी ठार,हिरापुर येथील घटना. तालुक्यात वाघाचे हल्ले वाढले,परिसरात भीतीचे वातावरन.

वाघाच्या हल्यात शेतकरी ठार,हिरापुर येथील घटना.

तालुक्यात वाघाचे हल्ले वाढले,परिसरात भीतीचे वातावरन.


एस.के.24 तास


सावली : (लोकमत दुधे) तालुक्यातील हिरापुर येथे शेतावर काम करण्यासाठी गेलेला शेतकरी वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना नुकतीच घडली भक्तदास श्रीरंग झरकर  ४४ वर्ष असे मृतकाचे नाव असून तो हिरापुर येथील रहिवाशी होता दिवस धान पिक रोवनीचे असल्याने अनेक शेतकरी परिवारा सह शेतात काम करताना दिसतात या भागातील अनेक शेत जमीनी झुडपी जंगल व्याप्त असून नेहमीच या भागात वन्य जीवांचा धोका असतो तरीही शेतकरी आपला जीव मुठित घेऊन शेतशिवाराची कामे करताना दिसतात घटनेच्या दिवशी मृतक आणि त्याचे दोन साथी वसंत पिपरखेड़े आणि रजत राउत असे तीन शेतकरी गावातील शेतकरी सुरेश भिसे याच्या शेतात रोजिने आवत्याला बाशि मारन्यासाठी गेले.


 होतो बाशिचे काम पूर्ण झाल्याणतर बैलाना चारन्यासाठी किसाननगर शेत शिवारा लागत कोंडेखल मायनर  लोडि पुलाजवळ बैल चारत असताना दोन मोठे वाघ परिसरात आले परिणामी वाघाला पाहुन बैल चवताळ ले त्यामुळे शेती कामावर बैल चारणारे तिन्ही शेतकरी झुडपात लपुन बसले असता वाघाने हल्ला करुण मृतकास फरकळत नेले उर्वरित लोकांनी आरडाओरड केलि असता वाघाने घटनास्थळावरुण पळ काढला वाघाच्या झालेल्या हल्यात मात्र भक्तदास याने आपला जीव गमविला घटणेची माहिती होताच सावली वनपरी क्षेत्राचे अधिकारी धाउन आले मृतकाच्या उच्च स्तरीय तपासणी पुढील कार्यवाही सुरु आहे मृतका च्या पाश्च्यात  पत्नी एक मुलगा मुलगी असा आप्त परिवार असून मृतका च्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केलि जात आहे त्यामुळे या भागात वन्य जीवांची मोठी दहशत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !