क्रांतिबा वाचनालया च्या अध्यक्षपदी संतोष अलोने तर सचिवपदी राजेंद्र शिंदे यांची निवड.

क्रांतिबा वाचनालया च्या अध्यक्षपदी संतोष अलोने तर सचिवपदी राजेंद्र शिंदे यांची निवड.


एस.के.24 तास


मुल : बौध्दीक आणि सामाजिक विकासासाठी पुस्तके आणि वाचनालयाचे अनन्यसाधारण महत्व आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा केवळ उक्‍तीतून उद्घोष न होता तो कृतीतून व्हावा म्हणुन चिरोली येथील  तरुणांनी सुभाष  निकुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत क्रांतिबा सार्वजनिक वाचनालय


नोंदणी क्रमांक चंद्रपूर /0000177/2022

 ची स्थापना करण्यात आली त्यात 

अध्यक्षपदी,संतोष अलोणे,उपाध्यक्ष,सुभाष निकुरे

सचिव.राजेंद्र शिंदे,सहसचिव,विशाखा पुण्यप्रेड्डीवार

कोषाध्यक्ष,अनिल गदेकर,तर सदस्यपदी

सुनील सोनुले

लीलाधर  गुरनुले

नरेश वाघाडे

पुजा निकुरे

चंदा मंडरे

सारिका गदेकार यांची निवड करण्यात आली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !