जंगलातील वन्य प्राण्यांची शिकार करू नये म्हणून गस्तीवर असलेले वन कर्मचारी

राजेंद्र वाढई - उपसंपादक एस.के.24 तास

मुल : जंगलातील वन्य प्राण्यांची शिकार करू नये म्हणून गस्तीवर असलेले वन कर्मचारी.वन खाता तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वन प्राण्याचे संरक्षण करण्याकरिता वनरक्षक चिरोली बिट येथील आर.वि.रोगे व वनरक्षक दहेगाव मानकापूर येथील बी.वनकर साहेब तसेच वन समितीचे अध्यक्ष,सचिव सदस्य भगवानपूर कांतापेठ चिरोली येथील ग्रामस्थ व वनरक्षक तसेच गावकरी मिळून रात्र व दिवसा गस्त करण्यात आली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !