केळझर येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठार.

केळझर येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठार.

राजेंद्र वाढई!उप संपादक!एस.के.24 तास


मुल : दिनांक,03/04/20222 रोजी केळझर येथील देवचंद किसन बऱ्हेवार यांची गाय नेहमी प्रमाणे गुराखी कळप घेऊन चारण्यासाठी सोडले असता.सायंकाळी घराकडे परत येते वेळी झुडपी जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने गाई वर हल्ला करून जागीच ठार मारले.


मोठे नुकसान झाले असून चौकशी करून वन विभागा कडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देवचंद बऱ्हेवार यांनी केली आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !