गोविन्दराव हायस्कूल खरपुंडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.

गोविन्दराव हायस्कूल खरपुंडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.


एस.के.24 तास


गडचिरोली : मल्हारी मार्तंड शिक्षण संस्था गडचिरोली द्वारा संचालित गोविंदराव हायस्कूल खरपूंडी येथे दि. १ ऑगस्ट 2022 रोज सोमवारला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.तसेच 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या उपक्रमाअंतर्गत भारत मातेचे पूजन करून क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री टिकचंद मेश्राम सर होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पालक, वर्गातील श्री देवानंद सेमस्कर व श्री विलास नैताम त्याचप्रमाणे शिक्षक श्री उध्दव बांगरे, श्री नितीन भोयर व कु उज्वला वडेट्टीवार, कु शालीनी दामले आणि मॅजिक बस च्या विषय शिक्षिका रिना बांगरे उपस्थित होत्या, विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविणा आणि स्पर्धा यशस्वी कोली मॅजिक बस संस्थे द्वारा विदयार्थ्यांना शालेय किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संस्कृितिक विभाग प्रमुख कुमारी वृक्षाली पोटवार मैडम यानी तर आभार प्रदेर्शन श्री नितीन भोयर सर यांनी मानले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रसिद्धी प्रमुख गोहाथ, खरसुंडी

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !