श्री संत मुर्लिधर बाबांच्या अवतरण दिनी भक्त गनानी दिल्या कोटी- कोटी शुभेच्छा. मुर्लिधर बाबांचा अवतरण दिन उत्साहात साजरा. जिल्ह्यासह परप्रांतातिल भक्तगनानी लावली हजेरी.

श्री संत मुर्लिधर बाबांच्या अवतरण दिनी भक्त गनानी दिल्या कोटी- कोटी शुभेच्छा.


 मुर्लिधर बाबांचा अवतरण दिन उत्साहात साजरा.


 जिल्ह्यासह परप्रांतातिल भक्तगनानी लावली हजेरी.


एस.के.24 तास


सावली ( लोकमत दुधे ) चंद्रपुर - गडचिरोली सिमेलगत बारमाहि वाहना ऱ्या वैनगंगा नदिलगत असलेल्या तालुक्यातील पारडी ( हरणघाट ) येथील मुर्लिधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर येथे श्री  मुर्लिधर महाराज यांचा अवतरण दिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला श्री गुरु प. पु .संत श्री ब्रम्हकालिण कार्तिक स्वामी महाराज यांच्या कृपेने  व श्री हनुमानजी प्रभु याच्या आशीर्वादाने श्रावण शु .प . तथा श्री मूर्लिधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट हरणघाट ( पारडी )च्या वतिने मुर्लिधर बाबांच्या अवतरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ देवराव होळी संतोष तंगड़पलिवार अविनाश पाल सतीश बोम्मावार राकेश गोलेपलिवार किशोर वाकुडकर गोविंद सारडा ; गंडेवार  विपिन सुरमवार  राकेश दंडमवार आदि भक्त गनासह सामाजिक तथा राजकीय कार्यकते उपस्थित होते हनुमान मंदिर हरणघाट  ( पारडी ) येथे गेली अनेक वर्ष्यापासुन बाबांचा अवतरण दिन साजरा केला जाण्याची परम्परा आहे  बाबांच्या कार्यकर्तुत्वाने हनुमान मंदिराची महती


जिल्ह्यातच नव्हे परप्रांता पर्यन्त पोचलि आहे यात बाबा मुर्लिधर याचा सिहाचा वाटा आहे त्यामुळेच जिल्ह्या सह परप्रांतातून अनेक भक्तगण आपल्या उभ्या आयुष्याची कामना करण्यासाठी मोठ्या श्रदेने हनुमान मंदिर हरणघाट (पारडी) येथे येत असताता  आषाळी पौर्णिमे पासून सदर मंदिर परिसरात धार्मिक कार्याला सुरवात होत असते त्यामुळे  नैसर्गिक वातावरनाने परिपूर्ण आणि वैनगंगा तिरावर वसलेले हे परिसर धार्मिक कार्याने दुमदुमुन जाते अशी व्याप्ति आणि प्रचिती असलेले हे हनुमान मंदिर असल्याने नेहमीचा या मंदिरात भक्त गनाची रेलचेल होताना दिसते बाबांच्या अवतरण दिनी लालेल्या हजारों भक्तगनानी  श्री संत मुर्लिधर बाबाना कोटि कोटि शुभेच्छा दिल्या अवतरण दिनाची महाप्रसादाने सांगता झाली अवतरण दिनाच्या यशस्वी तेसाठी ट्र्स्टच्या सर्व पदाधिकार्यानी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !