कोंडेखल येथे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान तर्फे जनजागृती रॅली.

कोंडेखल येथे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान तर्फे जनजागृती रॅली.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


सावली : भारतीय 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकार तर्फे देशात " हर घर तिरंगा "दिनांक,13 ते 15 ऑगस्ट  2022 पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान तर्फे व हिरकणी महिला ग्राम संघ,कोंडेखल वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली.जि

.प.प्राथ.शाळा,कोंडेखल,अंगणवाडी केंद्र,कोंडेखल तथा गावकरी मंडळी सर्व समावेशक जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.


यावेळी विद्यार्थ्यांनी तिरंगा जनजागृती विषयी विविध घोषवाक्य दिले. या रॅलीत सौ.सरला पिंटू कोटांगले (सरपंच) श्री,नरेश बाबनवाडे (उपसरपंच) व संपूर्ण सदस्य,शिपाई,जीवन ठुनेकार श्री, धर्मपाल लाडे सर (मुख्याध्यापक)जि.प.प्राथ. शाळा,कोंडेखल, शिक्षिका,कन्नमवार,मॅडम.जि.प.शाळा ,कोंडेखल,प्रमोद घोडे,शा.क.अध्यक्ष,कोंडेखल ,सौ,कोमलताई घोडे,अंगणवाडी सेविका, कोंडेखल,विमलबाई सहारे, मदतनीस.अंगणवाडी कोंडेखल,सौ,प्रतिमा संदोकार,आशा वर्कर, कोंडेखल,सौ,प्रतीक्षा चुदरी (आय.सी.आर.पी) कोंडेखल,सौ.पोर्णिमा वालदे - पशुसखी, चंद्रकला भोयर - अध्यक्ष,हिरकणी महिला ग्राम संघ,कोंडेखल मंजुषा कावळे - सचिव,हिरकणी महिला ग्राम संघ,कोंडेखलअ श्विनी साखरे - कोषाध्यक्ष, हिरकणी महिला ग्राम संघ,कोंडेखल सौ,रिंकी ठाकूर,लिपिका - हिरकणी महिला ग्राम संघ,कोंडेखल इ. महिला व गावकरी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !