2 वर्षाच्या कोरोना काळानंतर लोकांच्या मनोरंजनासाठी शिव थिएटर्स वडसा ची टीम सज्ज.

2 वर्षाच्या कोरोना काळानंतर लोकांच्या मनोरंजनासाठी शिव थिएटर्स वडसा ची टीम सज्ज.


एस.के.24 तास


गडचिरोली : नमस्कार रसिक मायबाप हो सन 2022/2023 करीता निर्माता- मा. नाना चौके, सहनिर्माता - मा. सचिन गहाणे"     निर्मित, मार्गदर्शक - श्रीमंत हेमंत मानकर, सुत्रधार- मंगल मशाखेत्री, सह सुत्रधार -  आदेश खेडीकर  आणि मा. गिरीषचंद्र यांच्या दिग्दर्शनात शिव थिटेएर्स वडसाची टीम झाली सज्ज झाली असून नाटकाच्या पुर्व तयारीला सुरुवात झालेली आहे.


या संचात मा. शंतनु कुळमेथे,मा. गिरीषचंद्र,मा. श्रीमंत हेमंत मानकर, मा. नाना चौके, मा. प्रकाश शिवणकर, मा.मंगल मशाखेत्री, मा. आदेश खेडीकर, मा.सुनील राऊत,मिस.प्रियंका भोंबे, मिस पायल अमरावती,मिस श्रुतिका नागपुर, मिस सविता भोयर.संगीत साथ दिनेश हुमने,जय देशमुख, जितु बांगरे.  या कलावंतांचा संच तयार असून शिव थिएटर्स वडसा या नाट्य संचाचे या वर्षीचे नाटक, संपुर्ण कुटुंब एकत्र बसून बघावं अशी कलाकृती संगित * प्रेम * एक कर्तव्य, व  आगामी नाटक *स्वप्न हे नाट्य प्रयोग आपल्या सेवेत उपलब्ध आहेत, तेव्हा निर्माते श्री नाना चौके  व सचिन गहाणे यांनी 8329365422, 84597 92705, 7507781568, 9284007081, 9112034881 या नंबर वर संपर्क करून नाट्य मंडळांना नाटक बुकींग करण्याचे आव्हान केलेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !