मा,मुख्ययाधिकारी साहेब नगर परिषद नागभीड निवेदन.
एस.के.24 तास
नागभीड : विषय प्रभाग क्र, 5 बिक्केवार चौक चंदू बोरघरे यांचे घरासमोरिल नालीचे बांधकम त्वरित दुरस्त करण्याबाबत आपणास वरील विषयाचे अनुषंघाने निवेदन येत आहे की प्रभाग क्र,5 चंदू बोरघरे यांच्या घरासमोरील नाली संपूर्णपणे ना दुरस्त तुटलेली असल्यामुले बाहेरून येणारे साडपाणि दिंगाबर कांकावार यांच्या समेत इतर लोकांच्या घरासमोर जमा होत आहे आणि आता पावसल्याचे दिवस असतानाही सदर नालीचे पाणी मुख्य नालीद्ववारे वाहून न जात असल्यामुडे त्या ठिकानी घान होत आहे अश्या परिस्थिति घान होत असल्यामूले अनेक रोग आजाराना निमंत्रण देन्यासारखे आहे.
तरी आपनास युवा तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टीचे योगेश सोनकुसरे यांचेकाडून निवेदन देन्यात येत आहे तरी या बाबीवर जातीने लक्ष देऊन ताबडतोब कारवाई करण्यात यावी नाहितर युवा तालुका आम आदमी पार्टी तर्फे आपल्या कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल. याची दक्षता घ्यावी हि विनंती आम आदमी पार्टी युवा तालुका अध्यक्ष,श्री.योगेश सोनकुसरे यांनी निवेदन मधून व्यक्त केली.