राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मा.नितिनभाऊ भटारकर नागभीड युवक कार्याध्यक्ष,सचिन बनकर यांचा वाढदिवस थाटात साजरा.

राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मा.नितिनभाऊ भटारकर नागभीड युवक कार्याध्यक्ष,सचिन बनकर यांचा वाढदिवस थाटात साजरा.


एस.के.24 तास


नागभीड : आज दिनांक 09/07/2022 रोज शनिवारला राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितिनभाऊ भटारकर नागभीड शहर युवक कार्याध्यक्ष सचिन बनकर यांचा वाढदिवस नागभीड शहर येथे मंगेशभाऊ सोनकुसरे यांच्या फार्महॉउस थातात साजरा करण्यात आला.

या वेळी शहर अध्यक्ष,रियाज शेख,युवक शहर अध्यक्ष,शाहरुख शफी शेख,जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाऊ शेख,युवक विधानसभा अध्यक्ष, प्रशांतभाऊ घूमे,विधानसभा उपाध्यक्ष,मंगेश सोनकुसरे,ज्येष्ठ नेते रामभाऊ शहाणे,प्रभाग अध्यक्ष श्रावन धारने,प्रभाग अध्यक्ष,जितुभाऊ चौधरी,प्रभाग अध्यक्ष,दिलीपभाऊ कंकलवार, दिनेशभाऊ समर्थ आणि बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !