ग्रंथालयाच्या निर्मितिसाठी उपकेंद्राच्या निवासस्थानाचा बळी. ; जिबगाव येथील प्रकार.
★ पढ़ाई भी और सफाई भी अभियाना अंतर्गत वाचनालय.
★ तोड़फोड़ करना ऱ्यांची तालुका ; जिल्हा आरोग्य विभागाकडे तक्रार.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे) उपकेंद्राचे निवासस्थान खाली असल्याच्या सबबी खाली ग्रंथालयांच्या निर्मिति साठी चक्क उपकेंद्राच्या निवासस्थानाची तोड़फोड़ केल्याचा प्रकार समोर येत आहे.मात्र अश्या गंभीर बाबिकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते मात्र उपकेंद्राच्या निवासस्थानाची तोड़फोड़ झाली असल्याने त्या बाबतची तक्रार तालुका आरोग्य विभाग सावली आणि आरोग्य विभाग चंद्रपुर यांच्याकडे संबंधित विभागाने केलि असल्याचे बोलले जात आहे.
मात्र ग्रंथालयांच्या निर्मिति साठी उपकेंद्रा च्या निवासस्थानाची तोड़फोड़ करण्या करीत तसा कोणताही ठराव घेन्यात आला नसल्याची दबकया आवाजात चर्च्या आहे मग बेधड़क निवासस्थानाची तोडफ़ोड़ करण्यात आली ही मनमानी कुणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे १५६० लोकसख्या असलेल्याता लुक्यातील जिबगाव येथे १९९० - ९१ पूर्वी आरोग्य उप केन्द्राची निर्मिति आणि त्या उपकेंद्रात निवासी एक आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवीकेसाठी निवासस्थानाची निर्मिति करण्यात आली असे जून जानकार सांगतात तेव्हा सदर उप केन्द्रातुन भटिजाम्ब ; जाम्ब बु .; पेटगाव माल ; जिबगाव अश्या चार गावासाठी आरोग्य सेवा पुरविली जात होती.
मात्र आरोग्य सेविकेचे पद रिक्त असल्याने आरोग्य सेवीकेसाठी असलेले निवास्थान खली होते परिणामी गाव तिथे वाचनालय या धोराना नुसार आणि " पढ़ाईभीऔर सफाई भी " या अभियाना अंतर्गत आणि प.स.माध्यमातुन तालुक्यातिल ११ गावात वाचनालय मंजूर झाले त्यात जिबगावाचा समावेश असल्याने आणि वाचनालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्याने खाली असलेल्या उपकेंद्राच्या निवास्थानाची वाचनालय निर्मिति साठी तोड़फोड़ करण्यात आली गावातील पदाधिकारी यांच्या सहकार्याने आणि लोकसहभाग ; आणि ग्रा प च्या स्वनिधितुन गावातील कोणतिही शासकीय इ मारत अश्या ठिकाणी वाचनालय सुरु करण्याचे निकष असल्याने खाली असलेल्या उपकेंद्राच्या निवास्थानाची ग्रथालयनिर्मिति साठी तोड़फोड़ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र गावात इतरही काही शासकीय इमारती असताना आरोग्यची सेवा देना ऱ्या आरोग्य सेविकाच्या निवास्थानाची तोड़फोड़ कश्याला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र आरोग्य निवास्थानाच्या तोड़फोडीमुळे आरोग्यसेविकांच्या निवास्थानाची समश्या निर्माण होत असल्याने अश्या गंभीर बाबीची सबंधित विभाग क़ाय व्यवस्था निर्माण करते याकडे सर्वाचे लक्ष लागले असले तरी ग्रथालयाच्या निर्मिति साठी आरोग्याच्या निवास्थानाचे मोठे नुकसान करण्यात आले हे मात्र खरे.