सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री, श्यामसुंदर गुलाबराव आक्केवार यांचे अल्पशा आजाराने मृत्यू.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री, श्यामसुंदर गुलाबराव आक्केवार यांचे अल्पशा आजाराने मृत्यू.


एस.के.24 तास

न्युज नेटवर्क तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली... 💐💐💐


गडचिरोली : सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री, श्यामसुंदर गुलाबराव आक्केवार वय,65 वर्ष बालाजी नगर गडचिरोली यांचे दि,30 जुलै 2022 ला पहाटे 3.00 वा. अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले.


त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी मुलगा सुन,2 मुली,2 जावई व नातवंड आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूनंतर परिवारावर शोककळा  पसरली आहे.


 त्यांच्या पार्थिवावर दुपारी,1.00 वा.कटानी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !