भाजपा अंतर्गत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माजी मंत्री अतुल भाऊ देशकर याच्या जन्मदिनाचे औचित्य. ★ भाजपच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.

रक्तदान शिबीर ला उपस्थित भाजपचे पदाधिकारी..


भाजपा अंतर्गत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माजी मंत्री अतुल  भाऊ देशकर याच्या जन्मदिनाचे औचित्य.


★ भाजपच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.


एस.के.24 तास


सावली : (लोकमत दुधे) माजी मंत्री अतुल भाऊ देशकर यांच्या वाढदिवसा निमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बाजार समिति सावली येथे करण्यात आले रक्तदान हे जीवनदान  भविष्यात निर्माण होणारी रक्ताची समश्या लक्ष्यात घेता मा  माजी मंत्री देशकर यांच्या जन्मदिनानिमित्य सावली तालुका भाजप अंतर्गत सामाजिक बाधीलकी जोपासत सदरच्या  उपक्रमाचे नेहमीच  आयोजन करुण सावली तालुका भाजप अंतर्गत सामाजिक भावनेतून ह्या रक्तदान उपक्रमातून आयोजन करण्यात येते आज रोजी दिनांक २७ ला अश्याच भव्य रक्तदादान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि जनतेनी या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले जात आहे माजी मंत्री अतुल भाऊ देशकर यांच्या जन्मदिनानिमित्याने आयोजित कार्यक्रमात  सावली तालूका भाजपा च्या वतिने मा सतीश भाऊ बोम्मवार ( महामंत्री ) यांच्या नेतृवात मा निखिल  ड़ी सुरमवार मा नीलम ताई सुरमवार ( नगरसेविका ) मा अर्जुन भाऊ भोयर  मा राकेश गोलेपलिवार मा कृष्णा राउत मा प्रकाश भाऊ गड्डमवार मा मुकेश साहारे मा अतुल लेनगुरे  मा   राजू रापेलिवार मा मयूर गुरनुले मा हरीश जकुल्वार  मा मोतीराम चिमुरकार  मा शारदा गुरनुले मा  शुभम कटारे मा विनोद धोटे मा कोशोर गुरनुले  मा  छायताई शेंडे माजी  ( सभापति )  मा राकेश भाऊ कटकम्वार  मा आशीष कर्लेकर आदि सावली तालुका भाजप कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे  रक्तदान शिबिराच्या निमित्याने सामान्य रुग्णालय गडचिरोली ब्लड बैंक यांच्या विशेष सहकार्यातु  सदरच्या उपक्रमाला गति निर्माण होता आहे यावेळी ब्लड बैंक चे रक्त संक्रमण अधिकारी मा डॉ अशोक तुमरेटि रक्त वैद्य अधिकारी मा  प्रफुल राउत ; विजया मांदालें ; गायत्री चिचघरे  अधिपरिचारीका नीलेश सोनवणे  प्रमोदराव देशमुख  बड़ू कुंभारे यांचे विशेष सहकार्य लाभले  भाजपच्या वतिने आयोजित रक्तदान शिबिराच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र अभिन्नदन केले जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !