बैल बाजारात शेतक ऱ्या व्यतिरिक्त कसाईदारांचा भरना. ★ व्याहाड खुर्द बैल बाजारातील प्रकार ; कवडीमोल भावाने जनावरांची खरेदी. ★ शेतीपुरक जनावरांचा दिग्रस ; दारर्व्याच्या कत्तल खान्यात पुरवठा.

 


बैल बाजारात शेतक ऱ्या व्यतिरिक्त कसाईदारांचा भरना.


★ व्याहाड खुर्द बैल बाजारातील प्रकार ; कवडीमोल भावाने जनावरांची खरेदी.


★ शेतीपुरक जनावरांचा दिग्रस ; दारर्व्याच्या कत्तल खान्यात पुरवठा.


एस.के.24 तास


सावली : (लोकमत दुधे) तालुक्याच्या उप बाजार समिति अंतर्गत भरविल्या जाना ऱ्या बैल बाजारात शेतक ऱ्या व्यतिरिक्त कसाईंदारांचा भरना अधिक  दिसत असून शेतक ऱ्यांची जनावरे कवड़ीमोल भावाने खरेदी करुण खरेदी केलेल्या जनावरांचा कत्तली साठी दिग्रस ; दारर्व्याच्या कत्तल खान्यात पुरवठा केल्या जात असल्याचे विश्वासनिय वृत्त आहे परप्रांतात असना ऱ्या अनेक कत्तल खान्यात या भागातील शेती पूरक जनावरांचा मोठा पुरवठा होत असताना अशा गंभीर बाबिकडे दुर्लक्ष होताना दिसते धान उत्पादन शेत्रासाठी सदा अग्रेसर असलेल्या तालुक्यात शेतीपुरक व्यवसायसाठी मोठ्या प्रमाणात जनावरे पाळले जातत यामधे गाय ; बैल ; मशी ;सोभातच बक ऱ्या ;शेळया ही सर्व पाळीव जवावरे शेती साठी पूरक समजली जातात धान शेती हंगाम सम्पतांच अशा जवावरांच्या खरेदी विक्रिला सुरवात होत असते अशा खरेदी विक्री व्यवहारातूण बाजारसमितीला उतपन्न मिळावे म्हणून बाजार समिति अंतर्गत बैल बाजार भरविले जातात तालुक्यातील व्याहाळ खुर्द येथे शेतक ऱ्यांच्या मागणी नतर बैल बाजराला सुरुवात झाली अनेक शेतकरी सदर बाजारात येऊन बैलाची खरेदी विक्री करीत असताता मात्र याचा फायदा घेऊन शेतक ऱ्या सह कसाईदार शेतक ऱ्यांची जनावरे कतली साठी कवडीमोल भावाने खरेदी करुण परप्रांतातील कतल खान्यात पुरवठा करीत असल्याचे वृत्त आहे आशा कसाईदारांचे काही समर्थक तालुक्यात नेमले असून त्याना योग्य मोबादला दिला जात आहे हे समर्थक ऐन बैल बाजाराच्या दिवशी बाजार परिसरात दिसुन येत असून बैलाच्या खरेदी साठी नेहमी शेतक ऱ्यांच्या संपर्ककात असल्याचे बोलले जात आहे बैल बाजारात कसाईदाकडून खरेदी केलेल्या जनावरांना ओळख पटावी म्हणून विशिष्ट रंगाचा दोर बांधून ठेवल्या जात असून कसाई दाराच्या माध्यमातुन घेतलेल्या जनावरांची गुप्त जागेत साठवनुक करुण संधी मिळेल त्या दिवशी ट्रकच्या माध्यमातुन परप्रांतत वाहतूक केलि जाते त्यामुळे या भागातील  शेतक ऱ्याच्या जनावरांची मोठी तस्करी कत्तल खान्यात केलि जात आहे बाजार समितीच्या माध्यमातुन मुख्य मार्गावर असलेल्या बाजार समिति नाक्यावर  कर्तव्यावर असना ऱ्या कर्मचा ऱ्याला सुधा  कसाईदाराकडून चिरीमिरी मिळत असल्याची दबक्या आवाजात चर्च्या आहे त्यामुळे कसाईदारांची जनावरे भरलेली ट्रक तपासणी न करता सोडली जात आहेत याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होताना दिसते कसाई दाराकडून तालुक्यातील जनावरांची मोठी तस्करी केलि जात आहे या बाबतची गम्भीर दखल घेत नव्या ठानेदारानी आतापर्यंत मोठी कार्यवाही मोहिम हातात घेतली परिणामी कसाई दारांची अनेक ट्रक आणि जनावरे पकडून कार्यवाही केलि मात्र  कसाई दारांची तस्करी थाबता थाबेनाशी झाली आहे त्यामुळे गड़चांदुर ; बलरशाहा ; चंद्रपुर ; मूल टेकडी तसेच परप्रन्तातील अनेक कसाई दारांची गर्दी व्याहाड खुर्द येथील बैल बाजातात होताना दिसते त्यामुळे तालुक्यातील जनावरांची मोठी तस्करी कत्तलीसाठी  होताना दिसते अश्या गंभीर बाबिकडे लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !