रिक्त जागेवर लागल्या अंगनवाडी सेविकांच्या वन बाय वन दिवट्या. अंगणवाडी केंद्र क्र.४ येथे दोन वर्ष पासून अंगणवाडी सेवीकेचे पद रिक्त. अतिरिक्त भारामुळे सेविकांवर कमालिची नाराजी ; बालकल्याण विभागाचा प्रताप.

रिक्त जागेवर लागल्या अंगनवाडी सेविकांच्या वन बाय वन दिवट्या.


अंगणवाडी केंद्र क्र.४ येथे दोन वर्ष पासून अंगणवाडी सेवीकेचे पद रिक्त.


 अतिरिक्त भारामुळे सेविकांवर कमालिची नाराजी ; बालकल्याण विभागाचा प्रताप.


एस.के.24 तास


सावली : (लोकमत दुधे) प्रभागातील बालकांच्या शिक्षणाची समश्या लक्ष्यात घेता आंगनवाड़ी सेवीकेचे रिक्त झालेले पद त्वरित भरण्या पेक्ष्या खाली रिक्त असलेल्या जागेवर मुख्यालयातिल इतर काही आंगनवाड़ी सेविकांच्या वन बाय वन डीवटया लावल्या गेल्याचा प्रकार समोर येत आहे त्यामुळे स्वताची अगनवाड़ी सांभाळुन  अतिरिक्त अगनवाड़ी  सांमभाळा असा दुहेरी भार अगनवाडी सेविकांवर निर्माण झाल्याने अगनवाडी सेविकांवर कमालीची नाराज़गी दिसुन येत आहे सविस्तर  असे की प्रभाग क्र १ येथील अंगनाड़ी क्र ४ येथील आगनवाड़ी सेविका अरुणा वर्गन्टीवार पद मुक्त झाल्यानतर सदर अगनवाड़ी केंद्रातील सेविकाचे पद रिक्त झाले या घटनेला दोन वर्ष्याचा काळ लोटला असून तीस ऱ्या वर्ष्याला सुरुवात झाली परिणामी केंद्राला सेविका नसल्याने तेथील केंद्राचा भार मदतनिस यांचेवर आला गेली दोन वर्ष्यापासुन  केवळ अगनवाड़ी मदतनिस  केंद्राचा कार्यभार सांभाळताना मदतनिस यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता आणि बालकांचे शिक्षनावर परिणाम होत होता परिणामी सदर केंद्रात नव्या  सेवीकेची नियुक्ति करावी अशी मागणी प्रभागातील बालकांच्या पल्यानी केलि असता रिक्त जागा न भरत सेवीकेचे पद खाली असलेल्या अगनवाड़ी केंद्र क्र. ४ येथे मुख्यालयतील इतर सेविकांची वन बाय वन अशी डिव्टी लावल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आज दुस ऱ्या सेवीकेची तर उद्या तीस ऱ्या सेवीकेची अशी अधुन मधून पाळी लावण्यात आली आहे त्यामुळे अगनवाड़ी सेविकांवर अतिरिक्त भार सोसनयाची वेळ निर्माण झाली आहे सावली मुख्यालयत ११अगनवाड़ी केन्द्राचा समावेश असून अगनवाडी केंद्र क्र ९ मदतनिस ; केंद्र ५ मदतनिस ; केंद्र ८ मदतनिस ; केंद्र ४ सेविका असे अनेक पद रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार   किवा केंद्रात एकटेच काम करताना कामाचा वाढलेला बोझा त्यातही बालकाना ने आन करने खिचड़ी तयार करने अहवाल आदि केंद्राचे काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे  अश्या अतिरिक्त कामामुळे केंद्रातिल सेविका ; मदतनिस याना नाहक त्रास सहन करण्याची वेळ निर्माण होत आहे एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत जन्म मृत्युची नोद ; गरोधरमाता ; स्तनदामाता ; कुपोषित बालके ; गृहभेटी ; महिला मिळावे आदि सर्व कर्तव्य चोख बजाविताना शासन दरबारी प्रामाणिक सेवा देताना दिसतात मग अतिरिक्त पाळी लावण्या पेक्ष्या सेवीकेची रिक्त जागा भरने सोइचे होईल असा सुर दिसत आहे तेव्हा दोन वर्ष्यापासुन अगनवाड़ी केंद्र क्र. ४ येथील रिक्त असलेले सेवीकेचे पद त्वरित भरण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !