भाजपाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माजी आमदार अतुल देशकर याच्या जन्मदिनाचे औचित्य. ★ भाजपा च्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ; ६४ रक्तदात्यानी केले रक्तदान.

भाजपाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माजी आमदार अतुल  देशकर याच्या जन्मदिनाचे औचित्य. 


★ भाजपा च्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ; ६४ रक्तदात्यानी केले रक्तदान.


एस.के.24 तास


सावली : (लोकमत दुधे) माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसा निमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बाजार समिति सावली येथे करण्यात आले रक्तदान हे जीवनदान  भविष्यात निर्माण होणारी रक्ताची समश्या लक्ष्यात घेता माजी आमदार अतुल देशकर यांच्या जन्मदिनानिमित्य सावली तालुका भाजप अंतर्गत सामाजिक बाधीलकी जोपासत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन   नेहमीच करुण सामाजिक भावना जोपासल्या जातात  आज रोजी दिनांक २७ ला अश्याच भव्य रक्तदादान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि जनतेनी या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले जात आहे माजी आमदार अतुल देशकर यांच्या जन्मदिनानिमित्याने आयोजित कार्यक्रमात  सावली तालूका भाजपा च्या वतिने ( तालुकाध्यक्ष) अविनाश पाल सतीश बोम्मावार ( महामंत्री ) निखिल  सुरमवार  नीलम सुरमवार ( नगरसेविका ) अर्जुन भाऊ भोयर  राकेश गोलेपलिवार कृष्णा राउत  प्रकाश भाऊ गड्डमवार  मुकेश साहारे अतुल लेनगुरे  राजू रापेलिवार  मयूर गुरनुले हरीश जकुल्वार  मोतीराम चिमुरकार शारदा गुरनुले शुभम कटारे विनोद धोटे कोशोर गुरनुले  छायताई शेंडे राकेश  कटकम्वार  आशीष कर्लेकर सह सावली तालूका ; शहराचे अनेक भाजप कार्यकर्त्यांनी  मोलाचे सहकार्य केले  रक्तदान शिबिराच्या निमित्याने सामान्य रुग्णालय गडचिरोली ब्लड बैंक यांच्या विशेष सहकार्यातुन  सदरच्या उपक्रमाला गति निर्माण होता आहे यावेळी ब्लड बैंक चे रक्त संक्रमण अधिकारी डॉ अशोक तुमरेटि रक्त वैद्य अधिकारी प्रफुल राउत ; विजया मांदालें ; गायत्री चिचघरे  अधिपरिचारीका नीलेश सोनवणे  प्रमोदराव देशमुख  बड़ू कुंभारे यांचे विशेष सहकार्य लाभले  सावली तालुका भाजपच्या वतिने आयोजित रक्तदान शिबिराच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र अभिन्नदन केले जात आहे  या निमित्याने  ६४ रक्त दात्याने रक्त दान केले रक्तदान शिबिराच्या माध्यमातुन केलेल्या सर्व रक्त दात्याचे सावली तालुका भाजपाच्या वतिने आभार व्यक्त करण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !