नागभीड येथे अनाथ अपंग मुलाच्या शाळेत राष्ट्रवादिचे जिल्हा अध्यक्ष मा.राजेंद्रजी वैद्य यांचा वाढदिवस साजरा.

नागभीड येथे अनाथ अपंग मुलाच्या शाळेत राष्ट्रवादिचे जिल्हा अध्यक्ष मा.राजेंद्रजी वैद्य यांचा वाढदिवस साजरा.


एस.के.24 तास


नागभीड : आज दिनांक 01/07/2022 रोज शुक्रवारला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष यांचा वाढदिवस राष्ट्रवादी कांग्रेसचे शहर अध्यक्ष रियाज शेख यानी स्वामी विवेकानंद अनाथ मतिमंद शाळेत साजरा केला.



या वेळेस राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर अध्यक्ष,शाहरुख शफी शेख कार्याध्यक्ष,सचिन बनकर प्रभाग प्रमुख,जितु चौधरी,प्रभाग प्रमुख श्रावणजी धारणे,प्रभाग प्रमुख,अजय नागोसे,प्रभाग प्रमुख दिलीप भाऊ कंकलवार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !