टूटलेल्या पुलाच्या जागी नविन पुलाचा बांधकाम करा राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर अध्यक्ष,शाहरुख शफी शेख यांची मागणी.

टूटलेल्या पुलाच्या जागी नविन पुलाचा बांधकाम करा राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर अध्यक्ष,शाहरुख शफी शेख यांची मागणी.


एस.के.24 तास


नागभीड : प्रभाग 06 बोथली रोड शहीद अब्दुल हमीद नगर सवारीच्या बंगला समोरील नालीवरील पुल गेल्या 15/20 दिवासापासून टूटलेला आहे. प्रशासन दुलक्ष करीत आहे.या पुलावरुन 20ते 25 कुटुंब येजा करित असतात. व लहान मुले थितच खेळतात अर्धवट पुल केव्वा अचानकपणे पडणार याचा कोणाला भास नाही. त्या टूटलेल्या पुलामुळे कोणता अपघात झाला तर नगरपरिषद प्रशासन जिम्मेदार राहिल. यासाठी लवकरात लवकर नविन पुलाची बांधनी करण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन राष्ट्रवादी केली.

या वेळेस शहर अध्यक्ष,रियाज शेख,युवक कार्याध्यक्ष, सचिन बनकर महिला तालुका अध्यक्ष,निर्मलाताई रेवतक़र बूथ अध्यक्ष,जीतू चौधरी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !