कळमना जवळील लाकूड डेपो ला भीषण आग करोडोची लाकूड जळून खाक.
एस.के.24 तास
बल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिलच्या कळमना येथील निलगिरी बांबू डेपोला भिषण आग लागली आहे. या आगीच्या जवळपास पेट्रोल पंप सुध्दा आहे. त्यामुळे या आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर आग ही कोणत्या कारणास्तव लागली ही माहिती पर्यंत समोर आलेली नसून मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसून मात्र लाखो रुपयाचे बांबू यामध्ये जळून खाक झाल्याचे दिसून येतो ते आग एवढी भयानक होती सदर घटना आहे सहाच्या वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.