अखेर त्या रेती माफ़िया विरुद्ध सावली ठाण्यात गुन्हा दाखल...!
★ सामदा रेती घाट ; परिसरातील प्रकार.
★ महसूल अधिका ऱ्याशी केलेली हुज्जतगिरी भोवनार.
★ रेती माफियांची मुजोरी वाढली.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे) उलटा चोर कोतवाल को डाटे या सुभाषिता प्रमाने चोरी करुण सापडल्या नतर अधिका ऱ्याशी हुज्जत गिरी करुण घटना स्थळावरुण पसार झालेल्या चोर रेती माफिया विरुद्ध अखरे सावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने रेती माफियांचे धाबे दनानाले आहे महिन्याकाठी येणाऱ्या अनेक सुटया हया रेती चोरटयासाठी सुवर्ण संधी समजली जाते या काळात बेधुन्ध पने पाहाटे तीन वाजेपासुन सर्रास पने रेती चोरिचा धुमाकुळ सुरु केला जातो.
नुकतेच रमजान ईद ; अक्षय तृतीया ची सुट्टी असल्याची सुवर्ण संधी पाहुन सामदा नजिक वाहना ऱ्या वैनगंगा लगत ( दागोबा रेती ) घाटावरुन रेती चोरिचा सपाटा सुरु झाला होता या गोपनीय माहितीच्या आधारे काही महसूल विभागाचे अधिका ऱ्यानी सदर रेती घाट परीसरला पाहाटे पाहानी केलि असता रेतीची चोरटी वाहतूक करना ऱ्या दोन ट्राकटर निदर्शनास आल्या तेव्हा कार्यवाहिच्या भीतिने महसूल विभागाचे अधिका ऱ्या सोबत रेती माफ़ियानी हुज्जत गिरी करुण रेती भरलेल्या ट्रकटर खाली करुण पळ काढला घटणेची माहिती होताच तहाशिलदार पाटिल आणि नायब तहशीलदार काबळे धाऊण आले सामदा परिसरात महासुल अधिकारी आणि रेती चोरात निर्माण झालेल्या सर्व परिस्थितिची मा तहसिलदार साहेब यांना देण्यात आली त्यानुसार रेतीची चोरटी वाहतूक करना ऱ्या विरुद्ध सावली ठाण्यात तक्रार देण्यात आली त्या नुसार रेतीची चोरटी वाहतूक करना ऱ्या विरुद्ध सावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सावली येथून जवळच सामदा नजिक वाहना ऱ्या दागोबा रेती घाटावरुन सर्रास पने रेतीची चोरटी वाहतूक केलि जात आहे सुट्टीच्या दिवशी या कामात उधान येत असते दागोबा रेती घाट आउट ऑफ असल्याने रेती माफ़ियाच्या संगन्माताने आळी पाळीने रेतीची मोठी तस्करी केलि जाते दररोज १० ते १५ ट्रकटर च्या माध्यमातुन हजारो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळेच लीलाव नसताना शासनाचा लाखो रु महसूल बुडविला जात आहे अश्या गंभीर बाबिचि दखल घेत नुकतेच मंडल अधिकारी कावळे ; तलाठी सांगूळले आणि कोतवाल अशी महसूल अधिका ऱ्याची टीम गोपनीय माहितीच्या आधारे सामदा येथील दागोबा रेती घाट परिसरात गेली असता सामदा गावा जवळ रेती घाट मार्गावर रवि भांडेकर ; आणि तिरूपती कुकडे यांच्या दोन ट्रीकटर रेतीची चोरटी वाहतूक करताना आढ़ळल्या परिणामी कार्यवाहिच्या भीतिने महसुल अधिका ऱ्याशी वाद घालून पसार झाले महसूल विभागाच्या अधिका ऱ्याशी वाद निर्माण केल्या प्रकरणी सावली पोलिसस्टेशन येथे तक्रार देण्यात आल्या नतर संबंधिता विरुद्ध ३५३ ३३२ ३७९ ३४१ १८६ ५०४ ५०६ ;३४ भा . द . वि . अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे अधिका ऱ्याशी हुज्जतगिरी करने रेती चोटयाना भोवनार असल्याचे दिसुन येत आहे पुढील तपास सावली ठाण्याचे ठानेदार मा आशिष बोरकर करीत आहे.