गोकुळनगर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी.

गोकुळनगर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी.

एस.के.24 तास


गडचिरोली : उत्कृष्ट नागरी व लष्करी प्रशासक नैतिकतेची आदर्श बिंदू देशव्यापक विचार करत प्रत्यक्ष कृती करणारी एकमेव शासिका पुण्यश्लोक,अहिल्याबाई होळकर यांची 297 वी जयंती दिनांक 31 मे रोजी गोकुळनगर गडचिरोली येथे साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस सुक बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष,श्री,सुरेश कन्नमवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



यावेळी अध्यक्ष,श्री,सुरेश कन्नमवार,शंकर कन्नमवार,सौ,सुचिता शंकर कन्नमवार,सौ,पपीता सुरेश कन्नमवार,आदर्श कन्नमवार,भावना कन्नमवार,सुरभी कन्नमवार उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !