महसूल विभागाच्या अधिकाऱ्या सोबत तू.तू.मैं.मैं.करणाऱ्या रेती चोरटया विरुद्ध तक्रार.
★ सामदा (दागोबा रेती घाट) परिसरातील घटना.
★ वाद घालून पसार झाले रेती तस्कर.
★ सामद्याचा दागोबा रेती घाट बनला चोरिचा हाटस्पॉट.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे) महिन्याकाठी येणाऱ्या शासकीय आणि प्रशासकीय सुटया हया रेती चोरटयासाठी सुवर्ण संधी समजली जाते या काळात बेधुन्ध पने पाहाटे तीन वाजेपासुन सर्रास पने रेती चोरिचा धुमाकुळ सुरु असतो मंगळवार रोजी रमजान ईद;अक्षय तृतीया ची सुट्टी असल्याची सुवर्ण संधी पाहुन सामदा नजिक वाहना ऱ्या वैनगंगा लगत (दागोबा रेती) घाटावरुन रेती चोरिचा सपाटा सुरु झाला याची गोपनीय माहितीच्या आधारे काही महसूल विभागाचे अधिका ऱ्यानी सदर रेती घाट परीसरला पाहाटे पाहानी केलि असता रेतीची चोरटी वाहतूक करना ऱ्या दोन ट्रँक्टर पकङन्यात आल्या मात्र कार्यवाहि च्या भीतिने महसूल विभागाचे अधिकारी आणि रेती माफ़ियात तुतू मैं मैं झाल्याचा प्रकार घडला परिणामी रेती भरली ट्रँक्टर खाली करुण रेती तस्कर घटना स्थळावरुन पसार झाले घटणेची माहिती होताच तहशिलदार पाटिल आणि नायब तहशीलदार कांबळे धाउण आले सामदा परिसरात महासुल अधिकारी आणि रेती चोरात वाद निर्माण झाल्याची चर्च्या रंगु लागली असून ते रेती चोरटया विरुद्ध सावली ठाण्यात तक्रार देण्यात आल्याने ई तर रेती घाटावरुन रेतीची चोरटी वाहतूक करनाऱ्या चे धाबे दनानाले आहेत सावली येथून जवळच सामदा नजिक वाहनाऱ्या दागोबा रेती घाटावरुन सर्रास पने रेतीची चोरटी वाहतूक केलि जात आहे सुट्टीच्या दिवशी या कामात उधान येत असते दागोबा रेती घाट आउट ऑफ असल्याने रेती माफ़ियाच्या संगन्माताने आळी पाळीने रेतीची मोठी तस्करी केलि जाते दररोज १० ते १५ ट्रँक्टर च्या माध्यमातुन हजारो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळेच लीलाव नसताना शासनाचा लाखो रु महसूल बुडविल जात आहे अश्या गंभीर बाबिचि दखल घेत आज रोजी पाहाटे ८ वाजता मंडल अधिकारी कावले ; तलाठी सागुळले आणि कोतवाल अशी महसूल अधिका ऱ्याची टीम गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित सामदा रेती घाट परिसरात गेली असता सामदा गावा जवळ रेती घाट मार्गावर रवि भांडेकर आणि तिरूपति कुकडे यांच्या दोन ट्रॅक्टर रेतीची चोरटी वाहतूक करताना आढ़ळल्या परिणामी कार्यवाहिच्या भीतिने रेती तस्करानी महसुल अधिका ऱ्याशी वाद घालून पसार झाले घटणेची माहिती होताच तहशिलदार पाटिल आणि नायब तहशिलदार कांबले घटना स्थळी हज़र झाले रेतिची चोरटी वाहतूक करुण महसूल विभागाच्या अधिका ऱ्याशी वाद निर्माण केल्या प्रकरणी आज रोजी सावली पोलिसस्टेशन येथे सम्बंधिता विरुद्ध तक्रार देण्यात आली.