मुल तालुक्यातील जुनासूर्ला येथे आगीत घर जळून खाक.

मुल तालुक्यातील जुनासूर्ला येथे आगीत घर जळून खाक.


एस.के.24 तास


मुल : जुनासूर्ला येथे आज सकाळी 7.30 च्या सुमारास घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना घडली.मल्ला नागो देउलवार वय,87 वर्ष व मिराबाई मल्ला देउलवार वय,76 वर्ष हे दोघे घरी होते.मिराबाई सकाळी स्वयंपाक करण्याकरिता घरामध्ये चुल पेटवल्या अचानक आगीचा भडका होऊन घराला आग लागली.यामध्ये मोठे नुकसान झाले असून घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !