तनशी चा ढग जळून खाक, जिवीत हानी टळली.



तनसी चा ढग जळून खाक, जिवीत हानी टळली.


एस.के.24 तास


मुल : आज दुपारी मुल येथील कुणबी मोहल्ला वार्ड क्र. 4 येथे तनीसीच्या ढगाला अचानक आग लागली जगदिश भगवान चिताडे यांच्या तनसीच्या ढगाला आग लागली भाजपाचे कार्यकर्ते प्रशांत बोबाटे यांनी  नगरपरिषदेला माहिती दिली  नगरपरिषदेचे कर्मचारी अभय चेपूरवार यांनी अग्निशमन दलाच्या गाडी पाठवली व आग विझविण्याचा पर्यन्त केला तरी पण तनसीचा ढग जळून खाक झाला होता त्यामुळे जगदीश चिताडे यांच्या जनावराच्या चार्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे आगीचे कारण अजूनही समजले नाही व खुप मोठ्याप्रमाणात जिवीत हानी टळली.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !