17 एप्रिल रोजी,जांब (बुज) येथे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकुर्ती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन.

17 एप्रिल रोजी,जांब (बुज) येथे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकुर्ती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन.


          सुरेश कन्नमवार                                    मुख्य संपादक - (एस.के.24 तास)


सावली : तालुक्यातील जांब (बुज) या गावामध्ये दिनांक १७ एप्रिल २०२२ रोजी,राष्ट्र कोहिनूर,कायदेपंडित, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे.डॉ.दि. १७ एप्रिल ला सकाळी ८:०० वाजता वंदनीय भिक्खू संघाचे आगमन... सकाळी  ८:३० वाजता बौधीधर्मन बुद्ध विहार ठिकाणी बुद्ध वंदना... वंदनीय भिक्खू  संघाला भोजनदान..... सकाळी ९:३० वाजता धम्म रॅली... सकाळी १०:३० वाजता आद. राजरत्न साहेब आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा, सकाळी ११:३० वाजता प्रज्ञा मंचावर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन..., दुपारी १२:०० वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन.., मार्गदर्शनाचे विषय - १). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली धम्मक्रांती , २). स्त्रीयांची समाज जीवनातील काळानुसार झालेली उन्नती .


सायंकाळी ५:३० वाजता कार्यक्रमाकरिता बाहेर गावुन येणाऱ्या ५ हजार लोकांचा सामुहीक भोजनाचा कार्यक्रम..,


         पुतळा अनावरण समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी मा.भाऊराव उंदीरवाडे बौद्ध समाज जांब (बुज),उद्घाटक म्हणून सन्मा. राजरत्न साहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, धम्म मार्गदर्शक वंदनीय भदन्त धम्मघोष मेत्ता महाथेरो चंद्रपूर, विशेष अतिथी मा. डॉ. विजय कुमार रामटेके प्राध्यापक पोर्ला, मा. रवी कांबळे सामाजिक कार्यकर्ता चंद्रपूर,मा.डॉ.प्रेम कुमार खोब्रागडे सर सिंदेवाही,मा.रोहिदास जी राऊत ज्येष्ठ पत्रकार गडचिरोली,मा.उराडे सर गडचिरोली,मा.राजू गोवर्धन मेजर गडचिरोली,मा. सिद्धार्थ उराडे सर सीडीसीसी बँक मुल,मा. रुपेश भाऊ निमसरकार जिल्हाध्यक्ष दलित पॅंथर सेना, मा. लताताई लाकडे नगराध्यक्षा न.पं. सावली, मा. शरद उंदीरवाडे मुंबई, मा.चिमनादास उराडे सर शिक्षक पेंढरी मक्ता,मा. भदन्त अमतंग बोधी चंद्रपूर, भदन्त खेमा आर्याजी चंद्रपुर,भदन्त सुचित बोधी चंद्रपूर,भदंत श्रद्धा रक्षित चंद्रपूर, डॉ. नंदकिशोर गेडाम सावली,सौ.वर्षाताई गेडाम संरपचा ग्रा.पं. जांब (बुज) मा. शामंत गायकवाड उपसरपंच ग्रा.पं. जांब (बुज), 


सत्कारमूर्ती बुद्ध मूर्ती दान करणारे मा. भीमराव मारोती उंदीरवाडे, मा. प्रियंका भिमराव उंदीरवाडे चंद्रपूर तसेच समाजाला लोखंडी गेट दान देणारे श्री.विलास रामटेके प्रापर्टी डीलर्स जांब (बुज), यांचा सत्कार होणार आहे. आणि रात्री १०:०० वाजता भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ फुले, शाहू , आंबेडकर चळवळीला प्रेरक भीमाची वाघीण सिनेअभिनेत्री दीदी अंजली भारती नागपूर, सुप्रसिद्ध गायक मा. संविधान मनवरे अमरावती, यांच्या दुय्यम कव्वाली चा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे. कव्वाली कार्यक्रमाच्या उद्घाटक मा.सौ.लताताई लाकडे नगराध्यक्षा पं.स सावली,सहउद्घाटक मा. हेमचंद चुनारकर विमा अभिकर्ता गडचिरोली, अध्यक्ष,अँड,राम मेश्राम गडचिरोली,दीपप्रज्वलन मा.दिलीप मेश्राम गडचिरोली, सायंकाळी ५:०० वाजता लोकांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी या होणार्या कार्यक्रमाचा परिसरातील जनतेने बहुसंख्य उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे अहवाल पंचशील बौद्ध समाज जांब (बुज) च्या वतीने करण्यात आलेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !