राजेंद्र वाढई ! कार्य.संपादक ! एस.के.24 तास
मुल : आज दिनांक : 30/4/2022 रोज शनिवारी रात्रौ.8.00 वा.वंदणीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 124 वी जयंती मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 124 वी जयंती ओम भवन नागाळा येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित,
बंडोपंत पुंडलिक धोडरे - ग्राम अधिकारी,संतोष गुलाब कुकडकार - सचिव,परशुराम अर्जुन टेकाम - सदस्य, यशवंत नागेंद्र रायपूरे - सदस्य
निमदेव इंद्रजित निकुरे - सदस्य सर्व गुरुदेव भक्त गावकरी आणि पदाधिकारी उपस्थित कार्यक्रमाची शोभा वाढवली.