कोरोना योद्धाचा सन्मान करत भाजपाच्या महिला आघाड़ी साजरा केला जागतिक महिला दिन.
★ रुग्णांना फळे वाटप महिला सफाई कामगारांचा सत्कार.
★ कोरोना योंध्दांतील महिलांचा सन्मान.
एस.के.24 तास
सावली : ( लोकमत दुधे ) "नारी हि अबला.नाही तर.ती सबला." स्त्रीचे.विविध रुप असतात माता, भगिनी,अर्धागिंनी , मुलगी या स्त्री शक्तीचा सन्मान करणारा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन, (८ मार्च) या दिनाचे औचित्य साधुन भाजपा सावली तालुका व शहर भाजपा महिला कमेटीच्या वतीने स्थानिक सावली ग्रामीण रुग्णालयात महिला डाक्टरांचा,सोबतच परिचारीका यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .सोबतच परिचारिका प्रशिक्षण सुरु असना ऱ्या ट्रेनिं परिचारिका यांचा सुधा यावेळी सत्कार. करण्यात आला.
कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे असे समजून या काळात ज्याणी आपले योग्य कर्तव्य बजावले त्यांचेही या निमित्याने स्वागत करण्यात आले अतिशय चांगली सेवा.देणाऱ्या ,स्वताची पर्वा. न करता दोन वर्षात कोरोना.रुग्णांना सेवा देणा-या महिला डाक्टर,नर्स यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला तर याच वेळी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आली .भाजपा कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन.कार्यक्रम घेण्यात आला.या दरम्यान सावली नगर पंचायतीच्या सफाई कामगारांना ,गिफ्त देऊन त्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.
यावेळी सावली नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका तथा भाजपा चंद्रपूर महिला जिल्हा उपाध्यक्षा मा . निलमताई सुरमवार, नगरसेविका शारदा गुरुनले,तालुका अध्यक्ष महिला कमेटी पुष्पा शेरकी,सावली शहर.अध्यक्ष गुड्डी सहारे,संगिता उत्तुरवार,सरीता वाघ,शहर.महामंत्री अमिता गदेकार,मोनिका शिंदे,अश्विनी गणविर,रुकसार शेख,सिंधु.मराठे,मोनिका शिंदे,लिना.मोहुर्ले,वनिता मोहुर्ले आदी यावेळी उपस्थित होत्या.