★ राष्ट्रीय महा .सुरभि फार्म सावली जवळील घटना.
★ आय २० होडाई गाड़ी जळून खाक.
★ मृतक हा ग्रेटा अनर्जी प्लावर.प्लांट तेथे.आकापुर येथे.ईलेक्टेशन.म्हणून कार्यरत होता.
एस.के.24 तास
सावली : ( लोकमत दुधे ) आय २० होडाई चारचाकी गाडिला अपघात होऊन एक ठार झाल्याची घटना आज रोजी २. ३० वाजता राष्ट्रीय महा.गडचिरोली चंद्रपुर मार्गावर सुरभि शेती फार्म जवळ नुकतीच घडली देवीलाल सिंग यादव ३५ वर्ष असे ठार झालेल्या चालकाचे नाव असून तो कंकेर ( छातीसगड़ ) येथील रहीवाशी होता सविस्तर असे की मृतक देविलाल.सिंग यादव.रा.कंकेर ( छत्तीसगढ़) हा गेली 10 ते 12 वर्षापासून आकापुर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आकापुर ता .मुल येथील ग्रेटा एनर्जी येथे ईलेक्टेशन म्हणून कार्यरत होता .घटनेच्या दिवशी मृतक हा आपल्या स्वगावी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेला होता, कार्यक्रम आटोपुन.गिरी यांच्या एम एच् 31 डिसी 2282 आय 20 ह्युंडाई या चारचाकी वाहनाने कार्यक्रम आटोपुन परत येताना राष्ट्रीय महामार्ग चंद्रपुर गडचिरोली मार्गावरील सावली येथील सुरभी शेती येथील फार्म जवळ चारचाकी वाहनाचे संतुलन बिघडल्याने चारचाकी वाहन.पलटी होत मोठा अपघात झाला या ठिकाणी चालक देविलाल.यादव.जागीच ठार झाला.असुन ,चारचाकी वाहन.इलेक्ट्रिक पोलला आदळल्याने. ते जळुन.खाक झाले ,घटनेची माहिती होताच परिसरातील पोलीस विभागासह जनता धावुन आली,
मृतकाच्या पश्चात आई वडील ,पत्नी, दोन लहान मुली असा मोठा आप्त परिवार असुन परिवारात मृतकाच्या अकाली निधनाने दुख:चे डोंगर पसरले.असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ,मृतक हा मुल तालुक्यातील आकापुर येथील औद्योगिक विकास महामंडळ आकापुर येथील ग्रेटा एनर्जी. प्लावर प्लांंट येथे ईलेक्टेशन म्हणून. कार्यरत असल्याने सदर पावर प्लांट मधील.घटनेची माहिती होताच अनेक अधिकारी, कर्मचारी धावुन आले कलाम २७९,३०४,4२७,भादवी आर डब्लु१८४ अंतर्गत गून्हा दागल.करण्यात आला असून
पुढील तपास ठाणेदार आशिष बोरकर.यांच्या मार्गदर्शना खाली मेजर.बोधे, विशाल.दुर्योधन, मोहुर्ले मेजर, स्प्वप्नील.दुर्योधन विशाल दुर्याधन.करीत आहेत.