महागाव येथे लोककलांच्या माध्यमातून जागर.

महागाव येथे  लोककलांच्या माध्यमातून जागर.


एस.के.24 तास


घाटंजी : दिनांक १४-०३-२२ ला  माहिती व जनसंपर्क महासंचानालय,जिल्हा माहिती कार्यालय,यवतमाळ तथा ग्रामपंचात कार्यालय महागाव.यांच्या माध्यमातून रसिकाश्रय कला व बहुउद्देशीय संस्था घाटंजी,जिल्हा यवतमाळ  यांच्या पथकांनी लोककलांच्या माध्यमातून जागर मधून विविध शासकीय योजनांविषयी कलापथकाच्या माध्यमातून जनाजागृती करण्यात आली.


यावेळी कलावंत : - विलास चौधरी - पथकप्रमुख,प्रवीण सुलतानी,प्रशांत दडमल,शैलेश वाळके,भूषण श्रीरामे,जिज्ञासा भगत,प्रिया श्रीरामे,अयुब खान,जितेश राठोड,कुंदन राठोड यांनी केळापुर,कळम,


बाभूळगावं,नेर व दारव्हा तालुक्यातील २० गावामधे शासकीय योजनाची माहिती साठी लोककला जागर कार्यक्रम सादर करीत आहे. या कार्यक्रमाला महागाव चे सरपंच किशोर बिहाडे,ग्रामपंचयत सदस्य वैभव दुधे,खुशाल आडे  व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्तीत होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !