जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी,निलमताई सुरमवार यांची निवड.

जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी,निलमताई सुरमवार यांची निवड.


एस.के.24 तास


सावली : ( लोकमत दुधे ) सावली भाजपा शहर महिला कार्यकारिणी नुकतीच  गठित करण्यात आली.येथील भाजपा कार्यलयात माजी आमदार अतुल देशकर, नगरसेवक तथा गटनेता  बोम्मावार, ब्रम्हपुरी ओबीसी शहराध्यक्ष  सालोटकर,  यांच्या उपस्थितीत  शहर महिला ची बैठक घेण्यात आली. 

यावेळी भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी नगरसेविका निलम ताई निखिल सुरमवार यांची एक मताने निवड करण्यात आली  या वेळी भाजपा महिला शहर कार्यकारणी गठीत करण्यात आली.त्यात अध्यक्ष पदी  गुड्डी मुकेश सहारे गुड्डी महामंत्री म्हणून अमिता गदेकार, महामंत्री मीना मोहुर्ले उपाध्यक्ष संगीता ताई उत्तुरवार,वनिता मोहूर्ले, स्नेहा आकुलवार, रूकसान शेख, सहसचिव मोनिका शिंदे, मालती सोनुले, सरिता वाघ,अश्विनी गुरनुले, कोषाध्यक्ष सिंधू मनोज मराठे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल भाजपाचे नेते माजी मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर, खासदार अशोक नेते, आमदार बंटी भांगडीया, माजी आमदार अतुल देशकर,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा जिल्हा महिला अध्यक्ष अलका आत्राम,जिल्हा भाजपा महामंत्री संजय गजपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले,भाजपा तालुका अध्यक्ष, अविनाश पाल,जि.प.सदस्य संतोष तंगडपल्लीवार,योगिता डबले,मनीषा चिमुरकर,अशोक आकुलवार,प्रकाश खजांची,प्रकाश गडडमवार,कृष्णा राऊत,गौरव संतोषवार,अतुल लेनगुरे,निखिल सुरमवार,हरिष जकुलवार,राकेश कोंडबतुनवार,प्रवीण सुरमवार,इम्रान शेख, आंनद खजांची,मयूर व्यास,मनोज अमरोजवार,मयूर गुरुनुले,   आदीं पदाधिकारी यांनी त्यांचे  अभिनंदन केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !