माझ पहिल गुलाब माझ्या आईला
◆◆◆●●●◆◆◆●●●◆◆◆●●●◆◆◆
- : एस.के.24 तास : -
माझ पहिल गुलाब दुसरा जन्म घेऊन मला जन्म दिलेल्या त्या
आईला,
माझ पहिल गुलाब छातीला लावून दुध पाजले त्या आईला,।
माझ पहिल गुलाब हात धरून मला चालायला शिकवलं त्या आई बाबाला,।
माझ पहिल गुलाब मला लाहानाचं मोठ केलं त्या आई बाबाला,
माझ पहिलं गुलाब उपाशी तापासी राहून पहिला घास माझ्या तोंडात घातला त्या आई बाबाला,।
माझ पहिलं गुलाब या वाईट लोकांच्या संकटापासून सांभाळून पदरात ठेवल आई बाबाला,
माझ पहिलं गुलाब त्या आई बाबाला,।
माझं पहिलं गुलाब ज्यांनी शिक्षणासाठी शेतामध्ये राना वनामध्ये मजुरी करुन सुशिक्षित बनवलं त्या आई बाबाला,।
माझ पहिल गुलाब आई बाबा च्या चरनी जे या जगात मला चांगले संस्कार, मार्गदर्शन, देऊन यशस्वी बनवलं,।
आई बाबा धन्यवाद...
कवी - राजेश रमेश शेरकुरे मु.बोनथाळा पो.जेना त.भद्रावती जि.चंद्रपूर मो.नं : - 9022398536 - 8698341839