कविता : - कवी राजेश रमेश शेरकुरे यांच्या लेखणीतून... देव आहे का ?


कविता : -

 कवी राजेश रमेश शेरकुरे यांच्या लेखणीतून...

देव आहे का ?प


एस.के.24 तास


 देवा तु आहेस का सांगना मला 

सुशिक्षित लोकं म्हणतात या जगात देव आहे नाही.

देव जेव्हा येतिल अंगात दर्शन घेतील लोकं पहिले.

देवा तु आहेस का सांगना। 


देवा तुझे मोठे मोठे मंदिर आहे.

तरी पण लोकं म्हणतात देव नाही. 

तुझ्या मंदिरामध्ये मोठे मोठे पुजारी आहे.

तुझ्या मंदिरामध्ये मोठे मोठे संतगुनी बसले आहेत.

तरी पण लोकं म्हणतात देवा तु नाही.


देवा जेव्हा येतिल उत्सव महाशिरात्री, हनुमान जयंती ,नागपंचमी, 

करतील मोठ्या उत्साहाने साजरी.

मानतील शंकरजी, साई बाबा, विठोबा, गणपती बाप्पा, लक्ष्मी, लोकं मानतील मोठ्या प्रमाणात.

तरी पण बोलतात देव नाही.

देवा तु आहेस का सांगना। 


देवा तुझ्या दर्शनाला येतील लोकं दुर दूर गावावरून, 

अपंग, डोळ्याने अंधळे, एका पायाने लंगडे, शिक्षित, गरीब, श्रीमंत, तुझ्या येतील दर्शना सगळे, तरी पण लोकं म्हणतात देव नाही, 

देवा तु आहेस का सांगना। 


लोकं देतील तुला कोंबड्या, बकऱ्या ची बळी मोठ्या प्रमाणात, 

टाकतील दान पेटित पैसा मोठ्या प्रमाणात, 

तरी पण लोकं बोलतात अंधश्रद्धा, 

देवा तुझा विज्ञान सायन्स सुध्दा सोध लावु शकला नाही, 

देवा तु आहेस का सांगना। 


कवी - राजेश रमेश शेरकुरे                                  मु.बोनथाळा पो.जेना त.भद्रावती जि.चंद्रपूर          मो.नं : - 9022398536 - 8698341839

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !