गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देव यात्रा सह सर्व यात्रा रद्द.

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देव यात्रा सह सर्व यात्रा रद्द.


एस.के.24 तास


गडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी मार्कंडादेव,अरततोंडी चपराळा वैरागड व अन्य ठिकाणी महाशिवरात्री निमित्त भरणारा यात्रा रद्द करण्याचा आदेश जारी केलेला आहे. तथापि 50 लोकांच्या उपस्थितीत संबंधित  मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम पार पाडता येईल, असे जिल्हाधिकारी स्पष्ट केलेले आहेत. 


चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्री/निमित्त पाच ते सहा दिवस मोठी यात्रा भरते या यात्रेत विदर्भातून छत्तीसगड,तेलंगणा,मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमधून लाखोंच्या संख्येने भाविक येतात शिवाय दुकानदारही मोठ्या प्रमाणात स्टाल लावतात.अशाच यात्रा चपराळा अरततोंडी वैरागड इत्यादी ठिकाणी भरतात परंतु  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी सर्व यात्रा रद्द केले केलेले आहेत.


ज्या जिल्ह्यांमध्ये 30 जानेवारी 2022  रोजी वय,18 वयापेक्षा जास्त वयाच्या 90 टक्के नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस असेल किंवा 70 टक्के नागरिकांनी दोन डडोस घेतले असतील अशा जिल्ह्यांचा समावेश शासनाने प्रतिष्ठित 'अ' व मध्ये असून त्या जिल्ह्यांना निबंधामध्ये अतिरिक्त शिथीलता दिलेली आहे.परंतु गडचिरोली जिल्ह्याचा समावेश परिशिष्ट 'अ' मध्ये नाही शिवाय सध्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात कोरोणा रुग्णांची संख्या कमी येत कमी दिसून येत असली तरी मार्कंडादेव अन्य ठिकाणच्या यात्रांमध्ये दरवर्षी होणारी गर्दी बघता करून विषाणूंचा प्रादुर्भाव काढण्यासाठी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सर्व यात्रा रद्द करण्यात येत असते येत असल्याचे जिल्हाधिकारी या आपल्या आदेशात म्हटलेले आहे या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था,अथवा समूहात रोग प्रतिबंधक कायदा 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1869 69 नुसार कारवाई केली जाणार असे जिल्हाधिकारी बजावले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !