पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू ; मुल तालुक्यातील केळझर येथील घटना.

पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू ; मुल तालुक्यातील केळझर येथील घटना.


एस.के.24 तास


मुल : तालुक्यातील केळझर येथील रेल्वे पुलाच्या पाण्यात एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी रात्रीचे 8:30 वा.च्या दरम्यान उघडकीस आले.सदर माहिती रेल्वे प्रशासना कडून मूल पोलिसांची सांगण्यात आल्याने माहिती चा आधारे मूल पोलीस केळझर येथे जाऊन पाण्यात तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आले. सदर यूवकाची ओळख पटली असून सावली तालुक्यातील चांदली बुज येथील चेतन दिलीप चिमड्यालवार वय 32 वर्षे यांचे आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !