लोहारा जवळ ट्रॅव्हल्स ला लागली भीषण आग.

लोहारा जवळ ट्रॅव्हल्स ला लागली भीषण आग.

एस.के.24 तास 

चंद्रपूर : आज दिनांक,8 फेब्रुवारी 2022 ला 2 : 30 वा. च्या दरम्यान चंद्रपूर - गडचिरोली जाणारी श्री कृष्णा ट्रॅव्हल्स चंद्रपूर मुल रोडवरील लोहारा गावाजवळ धावत्या ट्रॅव्हल्स ला अचानक आग लागल्याने संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. यात जीवितहानी झाले नसून यात लाखो रुपयाचे ट्रॅव्हल्स मालकाचे नुकसान झालेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !