राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मुल येथे माता रमाई जयंती साजरी.



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मुल येथे माता रमाई जयंती साजरी.


एस.के.24 तास


मुल : राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहर कार्याध्यक्ष सौ.भाग्यश्री ताई तागडे यांच्या पुढाकाराने मुल येथील लुंबिनी नगर,वॉर्ड क्रमांक १६ येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी सन्माननीय पल्लवी ताई समर्थ,सिंधुताई गोवर्धन,लाडे मॅडम,भाग्यश्री तागडे,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्य्रक्रमा अंती मुलांना सौ.पल्लवी ताई समर्थ यांचे कडून लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमानिनी शिल्पाताई बांबोळे यानी केले.. तर आभार प्रदर्शन आयुष्यमानिनी सुनीताताई देवगडे यांनी केले कार्य्रक्रमाला वॉर्डातील महिलांची तसेच बालक बालिकां ची उपस्थिती प्रेक्षणीय होती.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !