मार्कंडादेव व चपराळा महाशिवरात्री ला यात्रा भरणार.

मार्कंडादेव व चपराळा महाशिवरात्री ला यात्रा भरणार.


एस.के.24 तास


गडचिरोली : मार्कंडा व चोपडा येथे यात्रा वावी जनतेची इच्छा असल्याने आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी निदर्शनास आणून दिले त्यावरून दिनांक,16/02/2022 ला बैठक घेण्यात आली. विदर्भाची काशी मार्कंडादेव चपराळा देवस्थानच्या महाशिवरात्री च्या यात्रा यावर्षी नियोजित वेळी होणार असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी दिली असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.


 असल्याची माहिती आमदार, देवराव होळी यांनी दिली यावेळी बैठकीला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी,खासदार मारोतराव कोवासे पोलीस अधीक्षक,अंकित गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी,कुमार आशीर्वाद मार्कंडा देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन जी भांडेकर मार्कंडा देवस्थान समितीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे यात्रा होऊ शकले नाही मात्र यावर्षी यात्रा व्हावी सर्वसामान्य जनतेची इच्छा असल्याने आमदार देवराव होळी यांनी या बैठकीत बोलून दाखवले. सर्वसामान्य लोकांच्या भावनांचा आदर करीत सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी यात्रांना मंजुरी दिली असून जिल्ह्यातील जनतेने या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !