कांतापेठ येथे प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेस प्रतिसाद.


कांतापेठ येथे प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेस प्रतिसाद.


राजेंद्र वाढई ! कार्यकारी संपादक !एस.के.24 तास 


मुल : प्लस पोलिओ लसीकरण मोहीम आरोग्य विभाग,जि.प.चंद्रपूर तर्फे मुल तालुक्यातील चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेलं बुथ क्र.21 कांतपेठ येथे पाच वर्षा आतील मुलांना पोलिओ दिनांक,27/02/ 2022  प्लस देण्यास सुरुवात झाली.

यावेळी कांतपेठ येथील प्रतिष्ठित नागरिक तथा एस.के.24 तास न्युज नेटवर्क चे कार्यकारी संपादक,राजेंद्र भाऊ वाढई,एस.के.24 तास न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक,सुरेश कन्नमवार, एस.के.24 तास न्युज नेटवर्क चे उपसंपादक,नितेश मँकलवार आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉ.समता लिंगायत (सि.ए.ओ.)श्री,प्रशांत महाबनकर (एम.पी.डब्ल्यू ) सौ,जोत्सना गांगरेड्डी वार(आशा) सौ,लिना मोहूर्ले(अंगणवाडी सेविका) उपस्थित होते.


पाच वर्षातील सर्व मुलांना पोलिओ लस सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या मुलांना लस पासून सहकार्य करा व राष्ट्रहित जपा अशी माहिती चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,डॉ.समता लिंगायत यांनी दिली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !