विकलांग,अत्याचार पिडीत विधवा घटस्फ़ोटीत तथा कूळा मातीचे घरकुल लाभ धारकाना प्राधान्य द्यावे.- सामाजिक कार्यकर्ते ची मागणी.

विकलांग,अत्याचार पिडीत विधवा घटस्फ़ोटीत तथा कूळा मातीचे घरकुल लाभ धारकाना प्राधान्य द्यावे.- सामाजिक कार्यकर्ते ची मागणी.


एस.के.24 तास


 मुल : विकलांग,अत्याचार पिडीत विधवा घटस्फ़ोटीत तथा कूळा मातीचे घरकुल लाभ धारकाना प्राधान्य द्यावे सामाजिक कार्यकर्तेनी मागणी केली आहे अन्यथा तालुक्यातील विकलांगासह आंदोलन करण्या चा ईशारा आज दि 25/2/2022 मूल पंचायत समिती कडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


ग्राम सभानी घरकुल सबंधी, प्रपत्र ड यादीस मंजुरी दिली असतांना ड,,यादीतील काहीची नावे अपात्र कोणत्या कारणांनी झाली ते कळ्णया आधी, ग्राम पंचायतीनी पात्र यादी घोषीत केली.पात्र यादी तील लाभारथयाना सरवे करून गुणात्मक क्रमांक देण्यात आले,गूण देवून प्राधान्य क्रमाने यादी तयार करण्यात आली असे सांगण्यात येत आहे परंतु तालुक्यात अनेक ग्राम पंचायत मध्ये चूकीचे सरवे करण्यात आल्याचे निदर्शनात आलेले आहे काही गावात ग्राम सभाना विश्वासात न घेता गावातील विकलांग अत्याचार पिडीत विधवा घटस्फ़ोटीत तथा कूळा मातीचे घरकुल लाभ धारकाना प्राधान्य यादीतून वगळयात आले आहे, योजने पासून वंचित ठेवल्याने त्यांचे वर अन्याय झाल्याने न्याय मागणी करीता तालुक्यातील टेकाडीचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते मारोती शेंडे व सामाजिक कार्यकर्त नंदू बारस्कर,राकेश मोहूरले,रविंद्र गोविंदवार,विनायक निकोडे यांनी निवेदन दिले आहे.


न्याय न मिळाल्यास पंचायत समिती कार्यालयापूढे विकलांगासह आंदोलन करण्या चा ईशारा निवेदनातून दिला आहे व या निवेदनाचे प्रति लिपी वरीष्ठ  अधिकारी तथा राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे निवेदकानी व तालुक्यातील अपंग संघटनेचे संयोजक मनोज पिपरे यांनी मत व्यक्त केले आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !