सावली तालुक्यात जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती कलापथकाद्वारे देण्यात आली.

सावली तालुक्यात जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती कलापथकाद्वारे देण्यात आली.


एस.के.24 तास


सावली : जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या वतीने सावली तालुक्यातील,व्याहाड बुज,सोनापूर, सामदा,केरोडा,घोडेवाही,कोंडेखल,गावांमध्ये कलापथकाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली कार्यक्रमाला गावचे सरपंच मॅडम उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमात कलावंत म्हणून संच प्रमुख संजय मेकर्तीवार, गायक,शरीफ मानकर,मयूर राशेट्टीवार,चंद्रमनी रायपुरे,अविनाश कथले,आशिक गुरनूले, गायत्री चौधरी,प्रतिमा चौधरी उपस्थित होते.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !