मुल पंचायत समिती कडे सामाजिक कार्यकर्तेची मागणी प्राधान्याने घरकुल वाटप करा.

मुल पंचायत समिती कडे सामाजिक कार्यकर्तेची मागणी प्राधान्याने घरकुल वाटप करा.


राजेंद्र डी.वाढई - कार्यकारी संपादक एस.के.24 तास


मुल : शासनाने गरजूंना घरकुल वाटपासाठी नियोजित ड पत्र यादी तयार करण्यासाठी गाव पातळीवर ग्राम सभेनी मंजूर केलेली असावी या करीता अर्ज मागवून सभा घेण्यात आल्या ,ड पत्र यादी प्रसिद्ध ही करण्यात आल्या परंतु, या वर्षात प्रत्येक्ष वाटपासाठी प्रकीया सूरू होत असताना,काही गावातील लाभारथयाची नावे यादीतून वगळयात आली तर काही गावात मंजूर यादी मध्ये गूण क्रमांकाने खरे गरजवंताचे नावे मध्ये, किंवा शेवटी नोंदविण्यात आल्याने  यादीत घोळ असल्याने,मूल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते,नंदू बारस्कर,टेकाडी येथील माजी सरपंच,मारोती शेंडे,सुशि चे उपसरपंच,पाटील वाळके मारोडा येथील ग्राम पंचायत सदस्य, सौ उइके यांनी,खरे गरजूना प्राधान्याने,त्यात अत्याचार पिडीत,विधवा,घटस्फ़ोटीत, परित्यक्ता,अपंग,आणि कूळा मातीचे,व झोपडीधारकाना 


प्राधान्याने क्रमांकाने घरकुल वाटप करावे,अशा मागणीचे निवेदन पंचायत समिती चे संवर्ग विकास अधिकारी यांना  देण्यात आले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !