कांतापेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.

कांतापेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.


राजेंद्र वाढई ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास


मुल : रयतेचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयती कांतापेठ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणेचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकीत मार्गदर्शन करण्यात आले.


या कार्यक्रमाला उपस्थित,सामाजिक कार्यकर्ते,अशोक कोडापे एस.के.24 तास चे कार्यकारी संपादक,श्री,राजेंद्र वाढई,सामाजिक कार्यकर्ते,दिपक सातरे,आशिष निकोडे,गुरूदास मोहुल्रे,चरण वाढई,विजय दयालवार,आणि शिव छत्रपती मंडळाच्या वतीने भोजनदान देण्यात आले.सपुर्ण गावातील मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !