वनपालाच्या संगन्मताने गावातील भामटयाने मारला गरीबाच्या आर्थिक साहाय्यावर तीस हजाराचा डल्ला.

वनपालाच्या संगन्मताने गावातील भामटयाने मारला गरीबाच्या आर्थिक साहाय्यावर तीस हजाराचा डल्ला.


★ गरिबिचा फायदा घेऊन  तीस हजार रूपये केले हळप.


★ पाथरी उपक्षेत्रा अंतर्गत निफन्द्रा येथील घटना.


★ वाघाच्या हल्यात ठार झालेला रामा मारभते मृत्यु  प्रकरण.

 

सावली : ( लोकमत दुधे ) कागद पत्राची जुळवा जुळव करुण आर्थिक साहय मिळवून देतो या सबबी खाली एका गरीब आणि असाह्य कुटुंबावर तीस हजार रूपयाचा डल्ला गावातीलच एका माहाभागाणे वनपाला च्या सगणमताने मारल्याचा प्रकार गावातील चर्चेअन्ति समोर येत आहे सदर  प्रकनातून वाचन्यासाठी मोठा पर्यंत्न सुरु असल्याचे बोलले जात असले तरी अधिका ऱ्याना धरुण गरीबांची लयलुट करना ऱ्या दलालांचा सुळ सुळाट ग्रामीण भागातही सुरु असल्याचा  प्रकार सदर प्रकरना वरुण दिसुन येत आहे दि .१९ / ५ / २०२१  बुधवार रोजी सकाळी ९ वाजता घरी असलेल्या शेळया साठी चारा आनन्याच्या निमित्याने  रामा आळकु मारभते ७५ वर्ष रा.निफन्द्रा याने गावा जवळील वाही जवळ गेले असता त्या भागात दबा धरूण बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करुण ठार केले शरीरा सह डोक्याचे तूकड़े करुण सम्पूर्ण शरीर जंगल  परिसरात फ़र्कटत नेले चा ऱ्यासाठी गेलेला रामाजी मारभते घरी पतला नाही या विवंचनेत घराच्या लोकानि त्याची शोध मोहिम सुरु केली असता कक्ष क्र १५७ राखीव वन क्षेत्र या भागात सदर मृतकाचे शव आढ़ळुन आले परिणामी पाथरी अंतर्गत निफन्द्रा येथे वाघाच्या हल्यात गरीब शेतकरी ठार झाल्याची घटना घडली घटनेचे गाम्भीर्य लक्ष्यात घेता आपली जबाबदारी समजून या भागातील वन अधिकरी आपल्या ताफ़यासह घटना स्थळी धाऊन गेले मौका पंचनामा करुण  कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली तात्काळ मदत म्हणून २५००० रुपये दिले उर्वरित १५ लक्ष रुपये मंजूर केल्याचे परिवारा कडून सांगण्यात येत आहे लक्ष्यावधि ची मदत गरीब परिवाराल मिळणार असून त्या रककमेवर आम्हाला काही डल्ला मारता येईल  या आशेवर गावातील एका माहाभागणे वनअधिका ऱ्याशी संगन्मत करुण आर्थिक सहाय्य मिळवुन देतो म्हणत कागद पत्राची जुळवाजुळव करत माझ्या मुळे तुम्हाला मदत मिळाली म्हणून मिळालेल्या ४ लक्ष ७५ हजार रु .पैकी ३० हजार रूपयावर डल्ला मारला मेलेल्या व्यक्तीच्या टाळुवरिल लोनी चाटनारा तो गावातील भामटा आणि तो वनअधिकारी कोन या बाबत गाव परिसरात चर्च्या रंगु लागल्या असून  संबंधित वन अधिका ऱ्या विरुद्ध वरिष्ठ अधिकारी यानी कारने दाखवा नोटीस बजावला असल्याचे बोलले जात आहे   वाघ हल्यात  शेतकरी ठार झालेल्या घटनेला आठ महिन्याचा काळ लोटला असताना केवळ चार लक्ष पनच्यातर हजार रुपये इतकीच मदत  मिळाली असून उर्वरित मदत मिळन्यासाठी पुन्हा साहा हजार रुपये द्यावे लागतील असे त्या गावातील भामटया कडून पीड़ित गरिब परिवाराला धमकावनी दिली जात असल्याचे परिवाराकडून सांगितले जात आहे मृतकाच्या पश्च्यात पत्नी ; दोन मूल ; एक मुलगी असा मोठा आप्तपरिवार असून अश्या गरीब पीड़ित परिवारला मिळालेल्या आर्थिक सहाय्यावर डल्ला मरना ऱ्या वनअधिकारी आणि गावातील भामटयावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडूण केली जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !